आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुसाईड करणाऱ्याच्या डोक्यात राहतात हे भ्रम, खरे काय ते जाणून घ्या...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुसाईड करणाऱ्या लोकांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. जरा काही समस्या निर्माण झाल्यात की लोक लगेच सुसाईड करण्यासाठी तयार होतात.
 
दोन मुलींनी सुसाईड करण्याचे प्रकरण नुकतेच समोर आले होते. दोघींनी सुसाईड करण्यापूर्वी विषाच्या ग्लासासोबत सेल्फी घेतला होता. त्यानंतर आयुष्याचा शेवट केला. यापूर्वी फेसबुकवर एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात एक महिला लाईव्ह सुसाईड करताना दिसली होती.
 
सुसाईड करणाऱ्यांमध्ये तरुण आणि लहान मुलांची संख्या मोठी आहे. बाहेरुन अगदी आनंदी आणि मजबूत दिसणारे युवक जेव्हा समस्यांचा पर्वत कोसळतो तेव्हा अत्यंत कमकुवत झाल्याचे दिसून येतात. यावेळी कुणाचा पाठिंबा मिळाला नाही तर हे तरुण लगेच सुसाईड करण्याचा विचार करतात.
 
पुढील स्लाईडवर वाचा... माझे दुःख सर्वांत मोठे... जीव देणे सर्वांत सोपे.. दुसरा कोणताही रस्ता नाही...
बातम्या आणखी आहेत...