आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंडे मांसाहारी की शाकाहारी? हे आहे सर्वांना कोड्यात टाकणाऱ्या प्रश्नाचे उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात असे अनेक प्रश्न आहेत, जे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, परंतु त्यांच्या उत्तराबाबत कुणालाच खात्री नाही. उदा. जगात आधी कोंबडी आली की अंडे? पण आज आम्ही तुम्हाला अशा एका प्रश्नाचे उत्तर देत आहोत, ज्यावर दीर्घकाळापासून वाद-चर्चा सुरूच आहे.

 

अंडे शाकाहारी की मांसाहारी...
- अनेक शाकाहारी लोक अंड्याला मांसाहारी समजून खात नाहीत. त्यांचे लॉजिक असते की, अंडे कोंबडीच देते, यामुळे ते नॉन व्हेज आहे. परंतु जर असे असेल तर दूधही जनावरेच देतात, ते शाकाहारी कसे काय? जर तुम्हाला असे वाटते की अंड्यातून पिल्लू निघू शकले असते, यामुळे ते मांसाहारी आहे, तर तुमच्या माहितीसाठी- बाजारात मिळणारी बहुतांश अंडी अनफर्टिलाइज्ड असतात. याचा अर्थ, त्यातून कधीच पिल्लू बाहेर येणार नाहीत. या गैरसमजुतीला दूर करण्यासाठी वैज्ञानिकांनीही विज्ञानाच्या आधारे या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते, अंडे शाकाहारी असते.

 

हे सखोल जाणून घेण्यासाठी, पुढच्या स्लाइडवर पाहा माहिती...

बातम्या आणखी आहेत...