आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Google वर सर्चिंग करतांना झाली स्पेलिंग मिस्टेक, पाहा हे मिळाले Funny Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येकजण गूगलवर कामाच्या गोष्टी सर्च करीत असतो. कधीकधी सर्चिंग करतांना चुकून एखादी स्पेलिंग चुकते. ही स्पेलिंग चुकल्यानंतर मिळालेला रिझल्ट कधीकधी अत्यंत फनी असतो. हा रिझल्ट पाहून बहुतेक वेळा हसूही आवरता येत नाही. ज्यांना ज्यांना असे स्पेलिंग मिस्टेक झाल्यावर मिळालेले रिझल्ट काहींनी सोशल साईटवर शेअर केले. 
 
पुढील स्लाईडवर पाहा - हे आहेत तुम्हाला हसविणारे Funny रिअॅक्शन 
बातम्या आणखी आहेत...