आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गल्फ देशात अशी आहे English, असे फनी भाषांतर केल्याने झाला घोळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन यांनी एका फिल्ममध्ये म्हटले होते की, इंग्लिश इज फनी लॅंग्वेज. ही इंग्लिश भाषा तेव्हा आणखी मजेदार होते तेव्हा काहींना येत नसताना तिचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. ज्यांची भाषा, लिपी आणि कल्चर इंग्लिश आणि इंग्रजी भाषेपेक्षा वेगळी आहे त्यांच्यासोबत तर हा प्रकार नक्कीच घडतो. जसे चायनीज आणि मिडिल ईस्ट म्हणजेच गल्फ देशातील लोक. आम्ही मिडिल ईस्ट व पश्चिम आशियातील ट्रान्सलेशनचे काही घोळ घेऊन आलो आहोत,  जे फक्त तुम्हाला हसवतच नाहीत तर विचार करायलाही मजबूर करतात. अखेर एका परकीय भाषेच्या वापरण्याच्या नादात आपली जगजाहीर फजिती करून घ्यायला तयार असतात. पाहा फनी ट्रान्सलेशन फेल...
 
-आज जग खूप जवळ आल्याचे मानले जाते. संपूर्ण विश्व आता एक ग्लोबल गाव बनले आहे. या ग्लोबल गावाचे कामकाज आणि संपर्क भाषा इंग्रजी आहे. 
- असे असून जगात असे अनेक देश जेथे खूप लोकांना इंग्रजीचा गंधही नाही. चीन आणि मिडिल ईस्टमध्ये असे काही भाग आहेत. मात्र तरीही तेथे इंग्रजीचे जबरदस्त आकर्षण आहे.
-अशा देशांत इंग्रजीचे ज्ञान असणारे लोक खूप कमी आहेत. तसेच जे मोजके आहेत त्यांच्या सेवा महाग आहेत. त्यामुळे लोक इंग्रजी शिकण्यासाठी गुगल ट्रान्सलेशनसारख्या मोफत सेवेची मदत घेतात. 
- येथे दिलेली छायाचित्रे मिडिल ईस्ट आणि पश्चिम आशियातील आहेत. यात स्पष्ट दिसतेय की गुगल ट्रान्सलेशन सर्विसच्या मदतीने स्थानिक भाषेत अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जो रिजल्ट आला त्याला चेक न करताच वापर केला.
- जसे वर दिलेल्या फोटोक कपड्याच्या दुकानाचे नाव 'पोर्न फॅशन' लिहले आहे. अर्थात, मालकाला याचीही काहीही नाही. इंग्रजी लिहण्याच्या चक्करमध्ये त्याने काय करून ठेवले आहे ते. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ट्रान्सलेशनचे असेच काही मजेदार आणि चित्रविचित्र चूका...
बातम्या आणखी आहेत...