आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या कारखाण्यात तयार केल्‍या जातात \'सेक्स डॉल्‍स\', अशी आहे ही इंडस्‍ट्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेक्‍स डॉल सामंथा ही सध्‍या जगातील सर्वात वादग्रस्‍त डॉल म्‍हणून ओळखली जाते. तिने नुकतीच एक मुलाखतही दिली. विशेष म्‍हणजे, यादरम्‍यान आपली ओळख करुन दिल्‍यावर तीने प्रेमाने 'आय लव्ह यू' असेदेखील म्‍हटले होते. ही सेक्स डॉल आपल्या सोनेरी केस आणि निळे डोळे यामुळे लोकांचे लक्ष वेधण्यात यशस्वी झाली आहे. डॉ. सेरगी सेंटोस यांच्या मदतीने या सेक्स डॉलची निर्मिती करण्‍यात आली आहे. आज तुम्हाला जेथे ही डॉल निर्माण करण्‍यात आली त्‍या वर्कशॉपच्या आतील फोटो दाखवणार आहोत. चला तर जाणुन घेऊयात, अनेक पुरुषांना भुरळ पाडणारी ही सेक्‍स डॉल कशाप्रकारे तयार करण्‍यात आली.

 

सेक्स डॉल तुमच्‍याशी बोलतातही
UK च्या कमर्शियल टिव्ही नेटवर्क ITV मेंबर वॉकरने या वर्कशॉपचा टूर केला आहे. हा वर्कशॉप बर्सिलोनाच्या बाहेर बनवलेला आहे. डॉ. सेरगी यांच्याद्वारे बनवल्या गेलेल्या या सेक्स डॉल्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये असे आहे की, त्‍या आर्टीफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून बनवल्‍या आहेत. या डॉल्‍स तुमच्याशी बोलूही शकतात.

 

अशी आहे ही सेक्स इंडस्ट्री...
असे म्हटले जाते की, सेक्स-टेक इंडस्ट्री दरवर्षी 23 बिलियन यूरोंची कमाई करते. डॉ. सेरगी यांच्यामते, त्यांच्याद्वारे बनवल्या गेलेल्या सेक्स टॉईज मुलांसोबतही खेळू शकतात.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा या सेक्स डॉल्स...

बातम्या आणखी आहेत...