आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या फोटोंना समजण्यात आले होते पेंटिंग, हे आहेत खरेखुरे सीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बऱ्याचवेळा पृथ्वीवर अनेक रहस्यमय घटना होत असतात. कधीकधी या घटनांवर विश्वासही बसत नाही. मात्र, काही काळानंदर याबद्दल माहिती समोर आल्यावर लक्षात येते की या घटना खऱ्याखुऱ्या आहेत. 
 
ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूला वीज चमकल्यांनतर असे चित्र निर्माण होते. या फोटोंना पाहून असे वाटते की हे सुंदर पेंटिंग असेल. पण शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, या घटना खऱ्या आहेत. जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो. तेव्हा पॉझिटीव्ह एनर्जी निर्माण होते. त्यामुळे नकारात्मक एनर्जी रिअॅक्ट करण्यास सुरुवात करते. त्यातून असे चित्र निर्माण होते. निसर्गाच्या अंतर्गत आणि बाह्य हालचालीतून असे असंख्य प्रकारचे चित्र तयार होते. जे पहिल्यांदा पाहताक्षणी खरे वाटत नाहीत. मात्र, निसर्गाचा अविष्कार समजून विश्वास ठेवावा लागतो. 
बातम्या आणखी आहेत...