आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राच्या सुंदर पत्नीशी तो करायचा हे काम; पत्नीतला रस संपलेल्या एका पतीची हकिगत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समाजामध्ये जगत असताना आपल्याला अनेक प्रकारची माणसे भेटत असतात. त्यात विविध स्वभाव असणारी विविध गुणधर्म असणारे लोक असतात. त्यांच्याशी संबध आला की आपल्याला त्यांच्या स्वभावातील काही गोष्टी उलगडत जातात. आपण त्यांच्या स्वभावानुसार आपले त्यांच्याशी संबंध ठेवत असतो. पण लग्नानंतर महिलांना अनेकदा नाइलाज झालेला असतो. महिलांना जो व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येईल त्याच्याशी अधिकाधिक जुळवूनच घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. मग समोरचा व्यक्ती कितीही विक्षिप्त असला तरी त्यांच्याकडे पर्याय शिल्लक नसतो.
अशाच एका स्त्रीची कथा आपण आज जाणून घेणार आहोत. तिच्या नवऱ्याचा विक्षिप्तपणा एवढा अधिक होता की तो, तिच्याशी शारिरीक संबंध ठेवायचा तेही तिला मित्राची बायको असे समजून. तुम्हाला विचित्र वाटत असेल पण ही सत्य घटना आहे. सध्या या महिलेचा घटस्फोट झाला आहे. पण तिला कशाप्रकारे संघर्ष करावा लागला हे आपल्याला या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून जाणून घेता येऊ शकेल.
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय आहे राकेशची विकृत कथा... काय घडले त्याच्या आयुष्यात... शेवटच्या स्लाइडवर पाहा सत्यघटनेवरील शॉर्टफिल्म...
बातम्या आणखी आहेत...