आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत 5 सीक्रेट वेबसाईट्स, Google वर सर्च करून सापडणार नाही या वेबसाईट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रातिनिधीक - Divya Marathi
फोटो - प्रातिनिधीक
 इंटरनेटच्या जगात काही वेबसाईट अशा आहेत ज्यांची युआरएल गुगलच्या सर्च इंजिनवर टाकूनही तुम्हाला काहीही सापडणार नाही. त्याचे कारण म्हणजे सर्च इंजिनने ही माहिती युजर्सपासून लपवून ठेवण्यासाठी ब्लॉक करून ठेवल्या आहेत. काय आहे या वेबसाईट ब्लॉक करण्याचे कारण? 
 
- या वेबसाईट तोच व्यक्ती ओपन करू शकतो ज्याला पूर्ण युआरएल माहिती आहे. या वेबसाईटला डीप वेबचा भाग असतात. 
- डीप वेबसाईटमध्ये असा कंटेंट असतो ज्यात अॅडल्ट अथवा अॅब्यूज माहिती असते.
- या वेबसाईटवरचा कंटेंट ऑब्जेक्शन घेणारा असल्याने सर्च इंजिनपासून दूर ठेवल्या जातात.
- यामध्ये भीतीदायक, पॉर्न, रेप आणि मर्डर या संदर्भात कंटेंट असतो.
मृतदेहांचे फोटो होतात पोस्ट
- या वेबसाईटवर जास्तीत जास्त डेड बॉडीजच्या फोटोज अपलोड होतात.
- यातील बहुतांश फोटो स्मशानभूमी अथवा अंत्यसंस्कारावेळी काढलेले असतात.
 
पुढे वाचा - महिलांना कापून कसे खावे? हे सांगितले जाते वेबसाईटवर
 
 
बातम्या आणखी आहेत...