आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळजाचा ठोका चुकविणारी आहेत हे फोटो, विश्वास नसेल बसत तर स्वत: पाहा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगभरात अॅडव्हेंचरसाठी वाट्टेल ते करणाऱ्यांची संख्या कमी नाही. यापैकी बरेचजण शेकडो फूट उंचीवर विना सपोर्ट चालतांना दिसतोय, तर कोणी उंच डोंगरावरून उडी मारतांना दिसतोय. हा थरार पाहून विश्वास बसतो की हे लोक नक्कीच मृत्यूशी कधीही दोन हात करायला तयार असतात. हे फोटो पाहून तुमचा काळजाचाही ठोका चुकू शकतो. याच फोटोमध्ये एक तरुण घाटातून भितीशिवाय सायकल चालवितांना दिसतोय. थोडेही गणित चुकल्यास त्याचा मृत्यू निश्चितच आहे. त्यामुळे देवच त्याचे रक्षण करो, असे सहज तोंडातून राहिल्याशिवाय राहणार नाही. 
 
पुढील स्लाईडवर पाहा - हे आहे मृत्यूला चुकविणारे फोटो 
बातम्या आणखी आहेत...