आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos : अबब ! 3 वर्षांची नात राहते धोकादायक प्राण्यांसोबत, घरातच थाटले प्राणीसंग्रहालय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तुम्ही कधी 100 पेक्षा अधिक प्राण्यांना माणसांच्या घरात राहिलेल पाहिल आहे का? उत्तर असेल, नाही. पण महाराष्ट्रातील हेमलकसा गावात राहणाऱ्या डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी घरातच प्राणी संग्रहालय सुरु केले. 
 
डॉ. प्रकाश आमटे यांनी सांगितले की, गावकऱ्यांना भूक खूप लागली होती. ही भूक शमविण्यासाठी ते माकडाला मारून खाण्याच्या तयारीत होते. तेव्हा मी जाऊन त्यांना थांबविले. त्यानंतर गावकऱ्यांना पोळी आणि भाजी दिली. त्या काळात त्यांनी जंगलातून प्राणी पकडण्यास सुरुवात केली होती. त्यांनी 1970 पासून हे काम सुरु केले. आतापर्यंत त्यांच्याकडे 100 हून अधिक प्राणी आहेत.
 
कोणकोणते प्राणी आहेत डॉ. आमटे यांच्याकडे?
सांप, मगर, बिबट्या, हरिण, घुबड, हायना यांसारखे शंभराहून अधिक प्राणी डॉ. प्रकाश आमटे यांच्याकडे आहेत. डॉ. आमटे म्हणतात, की हे सर्व प्राणी त्यांना मुलाप्रमाणे आहेत. त्यांचे 3 वर्षांची नात आणि नातूसुद्धा या प्राण्यांसोबत न भीता खेळतात.
 
पुढील स्लाईडवर पाहा - डॉ. प्रकाश आमटे यांच्या नातवांसोबत प्राणी खेळतांना
 
 
बातम्या आणखी आहेत...