आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूनंतर हे सगळे घडते; माहिती नसेल हे विचलित करणारे धक्कादायक सत्य!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत्यू कधीही आणि कोणत्याही रुपात येऊ शकतो. जगात कोणीही सांगू शकत नाही की, त्याला कधी आणि कसा मृत्यू येईल. आज आपण मृत्यू बद्दलचे असे 10 डिस्टर्बिंग फॅक्ट्स जाणून घेणार आहोत जे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
 
स्वतःला खावा लागतो मृतदेह..
जिवंत असताना आपण जे काही खातो ते पोटातील एन्झाइम्स खाऊन पचवत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, की मृत्यूनंतर शरिरात असलेल्या बॅक्टेरियाचे काय होते. व्यक्तीच्या मृत्यूनंतरही हे इन्झाइम्स आपल्या शरीरात जिवंत असतात. मृत्यूच्या नंतर जवळपास तीन दिवस ते आपल्या शरीरातील फूड पार्टिकल्स खात असतात; पण शरीरातील अन्न संपू लागल्यानंतर ते आपले शरीरच खायला लागतात.
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर काही Facts..
बातम्या आणखी आहेत...