आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : या किड्याने काही क्षणातच गायब केली झुडुपाची पाने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाने मार्टिन नावाच्या फोटोग्राफरने एका छोट्या किड्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. व्हिडिओमध्ये या किड्याने काही क्षणातच झुडुपांची पाने खाल्ली आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत अडिच लाख लोकांनी पाहिला आहे तर 30 हजार लोकांनी शेअर कोला आहे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...