आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inside Pics Of Singapore Airlines A380 Suit Just Like A Five Star Hotel

Inside Pics :एखाद्या फाइव्ह स्टारपेक्षा कमी नाहीये फ्लाइट ए-380चे सुइट, 11 लाख रुपये आहे भाडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः विमान ए-380 मधील आतील नजारा)

सिंगापूर ते न्यूयॉर्ककडे जाणारे विमान ए-380 मधील खोली फाइव्ह स्टार हॉटेलच्या दर्जाचे आहे. या विमानाने जाणे हाच सगळ्यात महागडा प्रवास ठरतो आहे. मात्र अत्यंत आरामदायक आहे. फ्लाइटमधील या खोल्यांचे भाडे 11 लाख रुपये इतके आहे. प्रवासादरम्यान प्रवाशाला इकॉनॉमी आणि बिझनेस क्लासहून अनेक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध होतात.
येथे प्रवाशांना शाही वागणूक दिली जाते. पोल्ट्रोना फ्राऊ या प्रसिद्ध इटालियन कारागिराने बनवलेली सुंदर अशी आर्मचेअर बसण्यास मिळते. किंगसाइझ डबलबेड उपलब्ध असून उत्तम दर्जाचे चायनीज फूड मिळते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा ए-380 या विमानातील आतील नजारे...
फोटो साभारः laughingsquid.com