रशियाच्या रिच किड्सचे(श्रीमंतांची मुलंमुली) चित्तवेधक फोटोज समोर आली आहेत. देशाच्या आर्थिक विकासाचा वेग कमी होऊनही रिच किड्सच्या ऐषोरामावर काही फार पडलेला नाही. येथील युवकही युरोपियन देशांचे रिच किड्सप्रमाणे आयुष्य जगताना दिसत आहे. येथे टीनेजर्सची संख्याही जास्त आहे. खासगी जेट व तरुणींचे फोटोशूट...
एक मुलगा मशीनगन हातात घेऊन फोटोशूट करत आहे, तर दुसरीकडे ब-याच युवती खासगी जेटसोबत पोज देत आहेत. एक तरुणी बाजारात
आपल्या महागड्या कारवर ऊभी दिसत आहे. या मंडळीत आपले फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर करण्यासाठी मोठी चढाओढ चालू आहे.
एका वेबसाइटने लिहिले, की रशियन किड्स इतर लोकांच्या तुलनेत वेगळे आहेत. यांना आपल्या शस्त्रांबरोबर पोज द्यायलाही चांगले वाटते. अनेक रशियन रिच किड्स अरबच्या शेख किंवा अमेरिकन रिचपेक्षाही चांगले आयुष्य जगत आहेत. एका इन्स्टाग्राम अकाऊंटवर असे रिच किड्सचे फोटोज जमा करुन लावले आहे. याला आतापर्यंत 3 लाख 70 हजार लोकांनी फॉलो केले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा आणखी PHOTOS...