आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Weird Facts: विमान कोसळून होणार्‍या मृत्यूंपेक्षा गाढवांमुळे अधिक जीवीतहानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागतिक नागरी उड्डाण दिवस (इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन डे) उद्या 7 डिसेंबर रोजी जगभर साजरा केला जातो. त्यानिमीत्ताने आम्ही तुम्हाला हवाई प्रवासा संदर्भातील काही रोचक गोष्टी सांगणार आहोत. आपल्यापैकी अनेकांनी कदाचित त्या ऐकल्या देखील नसतील.
काय आहे सिव्हिल एव्हिएशन
'इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन डे'चा उद्देश आहे, की सर्वसामान्य नागरिकांमध्ये हवाई प्रवासाबाबत जागरुकता निर्माण करणे आणि नागरी उड्डाण विभागाचे महत्त्व पटवून देणे. युनायटेड नेशनने दरवर्षी 7 डिसेंबर रोजी हा दिवस साजरा करण्याचे निश्चित केले आहे.
पुढील स्लाइड्समध्ये जाणून घ्या रोचक फॅक्ट्स