आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • International Photographer Arjun Kamath Captures Photos Of Same Sex Love Intimacy

Fiction : लेस्बियन कपलला जाळून टाकले, इंटरनॅशनल फोटोग्राफरने दाखवले आयुष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात समलैंगिकांचे नाते कायदेशिररित्या मान्य नाही. परंतु जगात अनेक देश आहेत, जिथे समलैंगिकांचे नाते कायदेशीर झाले आहे. मात्र भारतासह जगातील अनेक भागांत लेस्बिअन आणि गे कपल आपल्या हक्कासाठी आवाज उठवत आहेत. समान दर्जाची मागणी करत आहेत. याच लोकांची स्थिती दाखवण्यासाठी अमेरिकेच्या लॉस एंजिलिसमध्ये वास्तव्याला असेलेल प्रसिद्ध फोटोग्राफर अर्जुन कामथ यांनी आपली एक फोटो सीरिज सादर केली आहे. हे फोटो फिक्शनल आहेत, परंतु सुंदर आणि आपल्या हक्कासाठी आवाज उठवणा-या समलैंगिकांची स्थिती समोर आणत आहेत.

त्यांनी या फोटो सीरिजला 'कमिंग आऊट' नाव दिले आहे. एक समलैंगिक कपल एका बंद ठिकाणामधून बाहेर येतात आणि प्रेम करतात. त्यानंतर त्यांना कोणत्या परिस्थितीचा समाना करावा लागतो हे या फोटोंमधून दाखवण्यात आले आहे. फोटो सादर केल्यानंतर कामथ यांनी सांगितले, की त्यांना आनंद आहे, की अद्याप कुणीच तिरस्काचा मेल केलेला नाहीये. उलट लोक या फोटोंची प्रशंसा करत आहेत. जगभरातून या फोटोंवर चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा समलैंगिक लोकांचे आयुष्य मांडणारे PHOTOS...

सर्व फोटो: अर्जुन कामथ
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...