अनेकदा अगदी साध्या गोष्टीही कमाल करतात. असेच काहीतरी टेक्सास (अमेरिका) मधील या टीन कपलबरोबर घडले. 17 वर्षाच्या लुईस पैलेसियसने 16 वर्षांची त्याची गर्लफ्रेंड अॅलिसन मार्टिनेजचे अनेक फोटो क्लिक केले आणि त्याच्याबरोबर अगदी काही साध्या लाईन्स लिहून ते पोस्ट केले. इंटरनेट यूझर्सना हे फोटो आणि लाइन्स एवढ्या आवडल्या की, त्यांनी ते खूपच शेयर केले. त्याबरोबरच त्याचे कौतुकही केले.
असे आहे पूर्ण प्रकरण..
ज्याप्रकारचा फोटो असेल त्याच्याशी संबंधित या फोटोचे कॅप्शन होते.
- उदाहरणार्थ वरच्या डाव्या बाजुच्या फोटोबरोबर लिहिले होते, जेव्हा मी तिला झोपेतून उठवतो तेव्हा ती अशी दिसते. तर उजव्या बाजुच्या फोटोबरोबर लिहिले होते, जेव्हा मी तिचा लाड करतो तेव्हा ती अशी दिसते.
- या ओळी अगदी साध्या होत्या, पण तरीही त्या लोकांना खूपच आवडल्या. बहुधा कमी वयामुळे त्यांच्यात साधेपणा दिसला असावा.
- एका दिवशी एलिसन झोपेतून उठली तेव्हा तिला तिच्या टाईमलाईनवर कोणीतरू खूप सारे फोटो शेयर केल्याचे दिसले.
- लुईसचे म्हणणे होते की, मला ती उठण्याआधी असे काही करायचे होते की, उठल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर एक छान स्माइल असेल. मी त्यात यशस्वीही झालो.
पुढील स्लाइड्सवर पाहा, लुईसने पोस्ट केलेले PHOTOS..