आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: असा शिकवतो \'हॉट योगा\', वर्षातूनच एकदाच अंघोळ करतो हा योग गुरु

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात विविध भागांत अनेक योग गुरु आहेत. जे लोकांना योगाचे महत्व पटवून देतात. सोबतच ते लोकांना योगासुद्धा शिकवतात. त्यातील अनेक योग गुरु न्यूड योगा करतात, तर कोणी सामान्य योगा. तुम्हाला दुस-या अंतरराष्ट्रीय योगा दिवसानिमित्त ब्रिटनच्या एका योग गुरुविषयी सांगत आहोत. या योग गुरुचे नाव स्टीवर्ट गिलक्रिस्ट आहे. हा योग गुरु 'हॉट योगा' शिकवतो. आज आम्ही

कलाकारांपासून प्रिन्सच्या नातेवाईकांपर्यंत सर्वांना शिकवतो योगा...
स्टीवर्टकडे प्रसिध्द लोकसुद्धा योगा शिकण्यासाठी येतात. त्यात ब्रिटनच्या प्रिन्सचे नातेवाईक पिप्पा मिडलटन, हॉलिवूड अभिनेता वुडी हारेलसन आणि केट मॉस यांच्यासह अनेक नावे सामील आहेत. योग गुरु स्टीवर्ट गिलक्रिस्टला ब्रिटनमध्ये सर्वात टची-फीलि योगा टीचरच्या रुपात ओळखला जातो. त्याचे केस लांब आहे. त्याच्या केसातून दुर्गंधीसुध्दा येते, तरीदेखील लोक त्याच्याकडे हॉट योगा शिकण्यासाठी येतात.

वर्षातून एकदाच करतो अंघोळ...
स्टीवर्ट म्हणते, की तो वर्षातून एकदाच अंघोळ करतो. तेसुध्दा समुद्रात. यादरम्यान एक महिना त्याच्या शरीराचा दुर्गंध येत नाही. तो सांगतो, की अंगाचा दुर्गंध येत असला तरी लोकांना त्यातून काहीतरी आकर्षण निर्माण होते. त्याकडे प्रभावित होऊन लोक त्याच्या योगा शिकण्यासाठी येतात. स्टीवर्ट कधीच केस कापत नाही. मला चाकू आणि कात्रीशिवाय आयुष्य कसे असते, हे मला जाणून घ्यायचे आहे.

53 वर्षांच्या स्टीवर्टचे एक योगा क्लास आहे. हा क्लास 'टचिएस्ट-फीलिएस्ट' नावाने प्रसिध्द आहे. येथे लोकांकडून 90 मिनिटांचे योगासन करून घेतले जाते. ब्रिटनच्या प्रिन्सचे नातेवाईक पिप्पा मिडलटन यांच्या संदर्भात स्टीवर्ट सांगतो, की जेव्हा ते कॅमडेन हाई स्ट्रीटवर भेटले तेव्हा मी त्यांना ओळखूच शकलो नाही. नंतर त्यांनी स्टीवर्टचे हॉट योगा क्लास जॉइन केला.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कसा हॉट योगा शिकवतो हा योग गुरु...
बातम्या आणखी आहेत...