आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: फोटोग्राफरने दाखवली अमेरिकेच्या शहरातील सेक्स वर्कर्सची LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या लास वेगासमध्ये काम करणारी सेक्स वर्कर - Divya Marathi
अमेरिकेच्या लास वेगासमध्ये काम करणारी सेक्स वर्कर
एक शहर, जे एंटरटेन्मेंट कॅपिटल ऑफ वर्ल्ड म्हणून ओळखले जाते. ज्याला, जुगार, शॉपिंग, नाइटलाइफ आणि उत्कृष्ट हॉटेल्ससाठी पसंत केले जाते. अर्थातच अमेरिकेचे लास वेगास. याला 'रिसॉर्ट सिटी'सुध्दा म्हटले जाते. अमेरिकेच्या याच शहरातील एका फोटोग्राफरने येथील सेक्स वर्कर्सचे आयुष्य कॅमे-यात टिपले आहे.
कसे केले फोटोशूट...
एका रिपोर्टनुसार, कन्वेंशन, बिझनेस आणि मीटिंग्ससाठी लास वेगासला अमेरिकेच्या तीन प्रमुख शहरांत सामील करण्यात आले आहे. हे शहर म्यूझिशिअन आणि निर्मात्यांमध्ये प्रसिध्द आहे. येथे उत्कृष्ट एम्यूजमेंट अट्रॅक्शनसुध्दा आहे. अमेरिकेच्या याले यूनिव्हर्सिटीमधून फाइन आर्ट्समध्ये मास्टर डिग्रीचे शिक्षण घेत असलेल्या एका फोटोग्राफरने या शहरातील सेक्स
वर्कर्सचे फोटो कॅमे-यात कैद करण्याचा निर्णय घेतला.
फोटोशूट करण्यासाठी बारमध्ये केले काम...
सेक्स वर्कर्सचे आयुष्य जवळून जाणून घेण्यासाठी जॉनीने एका बारमध्ये काम केले. तिथून लास वेगासचे कल्चर जवळून समजू शकला. त्याने सेक्स वर्कर्ससोबत बातचीत सुरु केली. फोटोशूटसाठी त्याने हॉटेलच्या एका खोलीची निवड केली. जॉनीने सांगितले, की या प्रोफेशनमध्ये काम करणा-या महिलांचा विश्वास जिंकण्यासाठी त्याला थोडा वेळ लागला.
लास वेगासमध्ये लीगल आहे सेक्स वर्क?
लास वेगास अमेरिकेच्या नेवाडा राज्यात येते. नेवाडामध्ये सेक्स वर्क लीगल आहे. परंतु काही मर्यादीत ठिकाणीच. लास वेगास लीगल एरियामध्ये येत नाही. तरीदेखील येथे सेक्स वर्क चालते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अमेरिकेतील सेक्स वर्कर्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...