आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Into The Ring Dogs Bite Each Other Till They Covered With Blood And Injured Badly

येथे अशी होते डॉग फाइट, हे फोटो तुम्हाला करू शकतात विचलित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिश्केक- किर्गिस्तानमध्ये कुत्र्यांमध्ये घुमसान झाले. श्वानांमध्ये अशी लढाई केवळ त्यांची प्रजात चांगली आहे असे सिध्द करण्याचे लावली जाते. येथे श्वान चावा घेऊन एकमेकांना जखमी करतात. यांचे मालिक रिंग बाहेर थांबून तमाशा पाहतात. प्राण्यांवर होणारे हे अत्याचार सेव्हिएत राज्यात अनेक वर्षांपासून वादाचा विषय बनले आहेत.
श्वानाच्या सरताजासाठी होतो असा थरार, फोटो करू शकतात विचलित...
मोठ्या आकाराचे हे शक्तीशाली श्वान एकमेकांना वाईटरित्या जखमी करतात. रिंगमध्ये श्वानाच्या पराभव आणि विजयासाठी एक रॅफरी असते. जिंकणारा श्वान आपल्या प्रजातीत सर्वोत्कृष्ट मानला जातो. परंतु त्यांना झालेल्या वेदना आणि त्रास त्यांचे मालिक समजू शकत नाहीत. ते केवळ ताजसाठी श्वानांना रिंगमध्ये उतरवतात. विचलित करणा-या फोटोंमध्ये स्पष्ट दिसते, की कशाप्रकारे श्वान एकमेकांना नखे कुरडतात आणि जखमी करतात.
केवळ किर्गिस्तानमध्येच नव्हे...
अशाप्रकारची लढाई केवळ किर्गिस्तानमध्येच होते असे नाहीये. श्वानांमधील ही लढाई चीनमध्येसुध्दा होते. मात्र येथे जास्त प्रमाणात होत नाही. परंतु चीनमध्ये प्राण्यांवर होणा-या अत्याचाराविरोधी कायदा नाहीये, म्हणून या खेळाला प्राधान्य दिले जाते. शिवाय अनेक देशांत बेलुगा व्हेल आणि डॉलफिन्सच्या एरोबिक स्टंटचा शो केला जातो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रिंग किर्गिस्तानमध्ये होणा-या श्वानाची थरारक लढाई...