आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Invisible Woman In New York, Artist Whose Impressive Body Art

इनव्हिजिबल वूमन इन न्यूयॉर्क : हे वास्तव की भ्रम, पाहा PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉडीपेंट आर्टिस्ट ट्रिनाने 'इनव्हिजिबल वूमन इन न्यूयॉर्क' हा प्रोजेक्ट हातात घेतला आहे. यात तिने मॉडेल जेसिका मेलोच्या शरीरावर असे काही चित्र रेखाटले आहे, की मॅनहॅटन ब्रिजच्या पार्श्वभूमीवर एखादी महिला उभी आहे, हे प्रथम दर्शनी समजणे अवघड होऊन जाते.
33 वर्षीय ट्रिनाने मॉडेल्सला ब्रिज, म्यूझियम आणि शहरातील इतरही प्रसिद्ध ठिकाणी उभे करुन त्या पार्श्वभूमीवर बॉडपेंट केली आहे. त्यामुळे येणार्‍या-जाणार्‍यांना येथे कोणी खरोखरच उभे आहे की नाही, असा भ्रम निर्माण होते. एका मॉडेलला तयार करण्यासाठी ट्रिनाला साधारण सहा तास लागतात.

वरील छायाचित्रात अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन ब्रिजच्या आस-पासची पार्श्वभूमी बॉडीवर पेंट करुन तयार उभी असलेली मॉडेल जेसिका मेलो.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अचंबित करणार्‍या इनव्हिजिबल वूमन