आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पडद्यामागील इराणी महिला, छायाचित्रकाराने दाखवली त्यांची LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इराणी महिलांचे नाव ऐकताच डोळ्यांसमोर एक बुरखा घातलेल्या महिलांचे चित्र येते. मात्र कंट्टरपंथी इराणची आज तुम्हाला असे छायाचित्रे दाखवणार आहोत ज्यावर विश्‍वास बसणार नाही. ती पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, खरचं ही इराणची छायाचित्रे आहेत? या छायाचित्रांमध्‍ये महिला एक वेगळ्याच अंदाजमध्‍ये दिसत आहे. इराणी छायाचित्रकाराने दाखवले लाईफ...
ही छायाचित्रे इराणी छायाचित्रकार समाने खोसरावीने कैद केले आहे. यात महिलांचे जीवन वेगळ्या अंदाजात दाखवले आहे. छायाचित्रांमध्‍ये छायाचित्रकाराने पडद्यामागील महिलांचे लाईफ दाखवले आहे. या छायाचित्रांच्या माध्‍यमांतून तुम्ही इराणी फॅशनमध्‍ये आधुनिकता व परंपरेचे संगम स्पष्‍ट दिसते. इतकेच नव्हे तर येथे महिला प्लास्टिक सर्जरीही करीत आहेत. यामुळे त्या सुंदर दिसू शकतात.
इराणमध्‍ये 1979 मध्‍ये इस्लामिक क्रांती झाली. सार्वजनिक ठिकाणी महिलांना आपले शरीर झाकणे जरुरीचे आहे. मात्र सध्‍याच्या दिवसांमध्‍ये असे अनेक महिला आहेत ज्या हा कायदा पाळत नाहीत. उत्तर तेहरानच्या तोचलमध्‍ये ही सामान्य गोष्‍ट आहे. मात्र हे जीव धोक्यात टाकण्‍यासारखे आहे. छायाचित्रकार समाने खोसरावीने सांगितले, की तरुणी सा‍माजिक मर्यादांचा पालन करतात. पण या मर्यादांच्या आत सुंदर दिसणेही शिकत आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रकाराने कॅमे-यात कैद केले काही आणखी छायाचित्रे...

स्त्रोत -http://www.samaneh.de/
बातम्या आणखी आहेत...