आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर ही आहे जगातली सर्वात सुंदर महिला? इंटरनेटवर व्हायरल झाले Photos...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेटने अनेक लोकांचे जीवन बदलून टाकले आहे. मग तो पाकिस्तानचा चहावाला असो की नेपाळचा भाजीवाला. आता एका अतिशय देखण्या महिलेचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जगातली सर्वात सुंदर महिला म्हणून तिचे कौतुक केले जात आहे. या महिलेचे नाव फातिमा कुलसुम जौहर गोदावरी सांगितले जात आहे. म्हटले जाते, की ती सौदी अरबची राणी आहे.
 
परंतु सत्य तुम्हाला चकित करणारे...
ही महिला सौदी अरबची राणी असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. पण  हे सत्य नाहीये. या महिलेचे खरे नाव शाएमा अल-हम्मादी असे आहे. ती ओमानमध्ये राहते. शाएमा स्टेट चॅनेलमध्ये अँकरिंग करते आणि तिचे लग्नसुद्धा झालेले आहे. तसेच काही लोक शाएमा  ओमानच्या सुलतानची पत्नी असल्याचेही म्हटले जातआहे. शाएमा अतिशय देखणी असल्याने तिची चर्चा होतेय. 
 
पुढील स्लाईडवर पाहा, शाएमाचे खास फोटोज...
बातम्या आणखी आहेत...