आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरंच.. सोशल मीडियावर या PHOTOS ची गरज होती का, तुम्हालाही पडेल असा प्रश्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात रोज सोशल साइट्स आणि डेटींग साइट्सवर हजारो फोटो अपलोड केले जातात. त्यातील काही फोटो चांगले असतात तर काही फारच फनी असतात. हे फोटो सोशल साइट्सवर फार वेगाने व्हायरल होत असतात. असेच काही फार व्हायरल झालेले फोटो आण्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत. हे फोटो पाहिल्यानंतर खरंच हे फोटो सोशल साईटवर अपलोड करण्याची गरज होती का, असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही.  
 
हाच फोटो पाहा, तुम्ही कधी एखाद्या तरुणीला अशाप्रकारे टरबूज खाताना पाहिले आहे का? नक्कीच पाहिले नसेल. पण रशियन डेटींग साइटवर एका तरुणीने हे प्रोफाइल पिक ठेवले होते. लोकांनी मात्र त्यावर बरेच चिमटे काढले.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच आणखी काही PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...