आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेंटीग नाही: हे आहे राजकुमारीचे सीक्रेट प्‍लेस, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात अनेक पर्यटनस्‍थळे आहेत. या पर्यटनस्‍थळांना पाहण्‍यासाठी अनेक पर्यटक जगभर भ्रमन करत असतात. अशा पर्यटन प्रेमीसाठी आम्‍ही आज अशा एका स्‍थळाची माहिती देणार आहोत. हे पर्यटनस्‍थळ नंदनवापेक्षाही सुंदर आणि आकर्षक असल्‍याचा भास तुम्‍हालाही छाल्‍याशिवाय राहणार नाही.
अमेरिकेतील एक राजकुमारी या झ-याकाठी फावल्‍या वेळत येत असे, अशी अख्‍यायिका सांगितली जाते. ओरेगनचा मल्‍टनोमाह वाटर फॉल म्‍हणून या झ-याला ओळखले जाते. वर्षात‍ून अनेकवेळा या परिसरातील नैसर्गिक रंग बदलत असतो. यामुळे जगभरतील पर्यटक ओरेगनला जाण्‍यासाठी उत्‍सूक असतात. या झ-याचे वैशिष्‍ट्ये असे की, येथे एका वेळी दोन वॉटरफॉल पाहायला मिळतात. पर्यटकांना या झ-याचा आनंद घेता यावा यासाठी काही वषापुर्वी या झ-यावर 'बेनसन' नवाचा ब्रिज तयार करण्‍यात आला आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा या झ-याची अश्चर्यकारक फोटो...