आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jaguar Taking Down A Caiman In Brazil\'s Pantanal Wetlands

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: पाण्यात जाऊन बिबट्याने केली मगरीची शिकार, पाहा थरारक नजारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मगरीची शिकार करताना बिबट्या)
मगर समोर दिसली तरी घाम फुटतो, परंतु मगरीची कुणी शिकार केल्याचे ऐकल्यास तुम्हाला आश्चर्यच वाटेल. याचे मोठे उदाहरण बिबट्याने केलेली मगरीची शिकार. अनेकदा मगरीवर बिबट्याने हल्ला केल्यासा तिला तिथून पळ काढणेसुध्दा कठिण होऊन बसते. मागील वर्षी नॅशनर जिओग्राफीकने अपलोड केलेल्या या व्हिडिओ आजसुध्दा मोठ्या संख्येत पाहिल्या जाते.
जवळपास 4 कोटी 64 लाखांपेक्षा जास्त लोकांना हा व्हिडिओ पाहिला आहे. ही घटना ब्राजीलच्या पंटानल व्हेटलँड्समधील आहे. फोटोग्राफर सैली ईगलने या घटनला कॅमे-यात कैद केले.
या व्हिडिओमध्ये स्वष्टपणे दिसते, की बिबट्या सर्व षड:यंत्रासह मगरीवर वार करतो. शिकार करण्यासाठी बिबट्या हळू-हळू मगरीजवळ पोहोचतो आणि मगरीवर मागून वार करून तिला तोंडात धरतो. बिबट्याने मगरीला स्वत:ला वाचवण्यासाठी जराही संधी दिली नाही. विशेष म्हणजे बिबट्या पाण्यात पोहूनसुध्दा शिकार करू शकतो, हेसुध्दा यात दिसून आले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या शिकारीच्या लढतीचे PHOTOS...