आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सौंदर्य वाढवण्यासाठी येथील महिला पितात विषारी कोब्राचे रक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- कोब्राचे रक्त पिताना एक महिला)
असे म्हटले जाते, ती सापाने चावा घेतलेली व्यक्ती पाणीसुध्दा मागत नाही. म्हणून प्रत्येकाला सापाची भिती वाटत असते. तरीदेखील अनेक देशांत लोक सापांना अजिबात घाबरत नाहीत. हे लोक विषारी सापांना मारून खातात. असेच काही इंडोनेशिया देशात घडते. येथील लोक सापांपासून बनलेले पदार्थ तर खातातच, सोबतच कोब्रासारख्या सापांचे रक्तसुध्दा पितात.
इंडोनेशिया जाकार्तामध्ये कोब्राचे रक्त लोक आपले आरोग्य सुधारण्यासाठी पितात. तसेच महिला त्वचा कोमल होण्यासाठी आणि सौंदर्य वाढवण्यासाठी कोब्राचे रक्त पितात.
इंडोनेशिया जकार्तामध्ये जास्तित जास्त क्षेत्रात कोब्राचे रक्त विकले जाते. हे दुकान संध्याकाळी 5 वाजता चालू होते आणि रात्री 1 वाजता बंद होते. एका रात्रीत विक्रेता 5 ते 10 लाखांचा व्यवसाय करतो. इंडोनेशियाच्या लष्करी जवानांना प्रशिक्षण दिले जाते, की युध्दाच्या काळात ते सापांचे रक्त पिऊन जिवंत राहू शकतील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कसे काढतात कोब्राचे रक्त...