आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आयर्लँडवर महिलांना जाण्यास आहे बंदी, या अटीवर पुरुषांना मिळतो प्रवेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोक्यो - जपानमध्ये असा एक आयर्लंड आहे जिथे केवळ पुरुषांनाच जाण्यास परवानगी आहे. महिलांना येथे जाण्यास बंदी आहे. शेकडो वर्षांपूर्वीपासून या आयर्लंडची परंपराही जुनीच आहे. पण रविवारी हे चर्चेत आले कारण यूनेस्कोने याला वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये निवडले आहे. ओकिनोमिशो नावाचे हे आयर्लंड 240 एकरमध्ये पसरलेले आहे. यानवर समुद्राच्या देवीचे मंदीर आहे. या मंदिराला 2000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे.
 
- यूनेस्कोने सांगितल्यानुसार, ओकिनोमिशोचा इतिहास 2000 वर्ष जूना आहे. येथे आजही जुन्या परंपरेचे पालन केले जाते. महिलांनी या आयर्लंडवर आल्याने याला धोका उद्भवु शकतो असे समजले जाते. यामुळे येथे फक्त पुरुषांनाच प्रवेश दिला जातो. पण त्याअगोदरही त्यांना नग्नावस्थेत स्नान केल्यानंतरच येथे प्रवेश मिळतो.
 
यूनेस्कोने केलेल्या घोषणेनंतर वाढतील पर्यटक, पण नियम बदलणार नाही - पुजारी
मंदिराचे पुजारी मुनाकाता ताईशा म्हमणतात की, यूनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिल्यावर येथे पर्यटक वाढू शकतात पण आम्ही तरीही स्त्रियांना येथे प्रवेश देणार नाही.  
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, यानिगडीत काही फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...