आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Japanese Women Shell Out Hundreds Of Pounds To Have Crooked Teeth

PHOTOS : जापानमध्ये दात वेडे-वाकडे करण्याची तरुणींमध्ये फॅशन!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु हे सत्य आहे. जापानमध्ये आणखी एक अगळ्या-वेगळी फॅशन उदयास आली आहे. ती म्हणजे दात वेडे-वाकडे करण्याची. महिलांसह तरुणींमध्ये सरळ दात वेडे- वाकडे करण्‍याची नवी फॅशन निर्माण झाली आहे. या फॅशनची क्रेज इतकी वाढली आहे की, तरुणी आपल्या दातांवर महागडी सर्जरी करून घेताना दिसत आहेत.

पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा... जापानमधील नवी फॅशन!!!