आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: या जपानी महिला पुरुषांना करतात खुष, त्यांना वेश्या समजतात पर्यटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जपानमधील सुमारे 400 वर्ष जुनी परंपरा जपताना महिला.)
जपानमध्ये एक जुनी परंपरा आहे. येथील काही महिला पुरुषांना खुष करण्यासाठी त्यांच्यासमोर सजून धजून नृत्य करतात. यासाठी त्यांना पैसेही मिळतात. अशा महिलांना स्थानिक भाषेत 'गीशा' असे म्हटले जाते. त्यांना समाजात प्रतिष्ठा असते. पण इतर देशांमधून आलेले पर्यटक त्यांना वेश्या समजतात. बऱ्याच वेळा काही चुका करुन बसतात.
स्पॅनिश फोटोग्राफरने टाकला प्रकाश
विदेशी पर्यटक असतील तर त्यांच्यासाठी या महिला परफॉर्म करीत नाहीत. अपदात्मक स्थितीतच महिला त्यासाठी तयार होतात. पण एक स्पॅनिश फोटोग्राफर लुकास वॅलेसिल्लोज याला या महिलांच्या आयुष्यात डोकावण्याची संधी मिळाली आहे. त्याने बराच काम या महिलांसोबत घालविला आहे. त्यांचे बरेच फोटो काढले आहेत. यात या महिला पारंपरिक कनाम पद्धतीच्या ड्रेसमध्ये दिसतात. या महिला चेहऱ्यावर जाडसर पांढरा मेकअप करतात. डार्क आयलायनर वापरतात. ओठांवर लालभडक लिपस्टिक लावतात.
पुरुषांना खुष करण्याचे मिळते प्रशिक्षण
परंपरेनुसार गीशा हाऊससाठी महिलांची निवड केली जाते. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जाते. तेथील प्रमुख महिलेला मां असे म्हटले जाते. गीशा हाऊसमध्येही त्यांना रहावे लागते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा या महिलांचे इतर फोटो... अशा करतात पुरुषांना खुष...