आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Japan:Moomin Café Offers Lonely Customers Stuffed Animals To Sit With During Lunch

टोकियोच्या एका रेस्तराँच्या मालिकाने ग्राहकांना प्रभावित करण्यासाठी शोधला नवीन फंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियोच्या मूमिन कॅफे अँड रेस्तराँने ग्राहकांना प्रभावित करण्यासाठी नवीन फंडा शोधून काढला आहे. त्यांच्या इथे जर कुणी ग्राहक एकटा जेवायला आला तर जंगल प्राण्यांसारखे खेळणी डायनिंग टेबलच्या खुर्चींवर ठेवले जातात.
वरील छायाचित्रातील मुलगी एका हिप्पोपोटेमससोबत लंच करथ आहे. तिनेच हा फोटो सोशल साइटवर अपलोड केला आहे. हाच कॅफे मागील काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये सुरू करण्यात आला आहे.
रेस्तराँच्या मालकाने सांगितले, की ग्राहकांना ही कल्पना पसंत आली आहे. सुरूवातीला एकटे येण्यासाठी त्यांच्या मनाची दुविधा व्हायची. परंतु आता ते उत्साहात लंच किंवा डिनर करू शकतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा या रेस्तराँची काही छायाचित्रे...