आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Japan\'s Second Most Important International Airport Kansai

कमालीचे तंत्रज्ञान: जापानमध्ये मानव निर्मित आयलँडवर बनले दुसरे मोठे एअरपोर्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कंसाई आर्टिफिशिअल आयलँडवर बनवण्यात आलेले कंसाई इंटरनॅशनल एअरपोर्ट)
जपानचे दुसरे सर्वात मोठे इंटरनॅशनल एअरपोर्ट कंसाई आर्टिफिशअल बेटावर बनवण्यात आले आहे. याला ओसाकाच्या खडकात 1994मध्ये ओसाका इंटरनॅशनल एअरपोर्टवरील भार कमी करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी असल्याने याचा विस्तार करण्यात आले नाही. म्हणून 4 किमी लांब आणि 2.5 किमी रुंदीचे हे बेट तयार करण्यात आले. 1987मध्ये याच्या कामाला सुरुवात झाली होती. खडक आणि 48 हजार कँक्रिट ब्लॉकच्या मदतीने समुद्राच्या भिंती बांधण्यात आल्या आहेत. 10 हजार मजदूरांनी तीन वर्षांपर्यंत 10 लाख तास काम केले.
80 जहाजांच्या मदतीने समुद्राच्या भिंती आणि पाण्याच्या पृष्ठभागावर 30 मीटरवर पसरलेले आहे. या बेटाला जमीनीशी जोडण्यासाठी 3 किलोमीटर लांब पूल तयार करण्यात आले. या एअरपोर्टला बनवण्यासाठी जवळपास 30 डॉलर इतका खर्च आला आहे. ओसाकाची माती मऊ असल्याने सर्वाधिक खर्च बेटाला बुडण्यापासून वाचवण्यासाठी लागला आहे. ग्रेट इंजीनिरिंग अचीव्हमेन्ट अवॉर्ड मिळवलेला हा पुल सध्याचा उत्कृष्ट इंजीनिअरचे नमुन्यांपैकी एक आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या पुलाचे खास छायाचित्रे...
सोर्स: msn.com