आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : लोकल इंजिनियर्सनी केलेले हे जुगाड पाहून मोठे मोठे शास्त्रज्ञही होतील आवाक्

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुगाड करण्याच्या बाबत कोणीच मागे नाही. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही जुगाड केलेल्या बाबी घेऊन आलो आहोत. हे जुगाड फक्त इंजिनियर्सच करू शकतात. यांना पाहून आपल्याला हसू आवरणार नाही. जर तुम्ही इंजिनियर आहात किंवा त्यांच्या फॅमिलीतील असाल तर तुम्हीही ही जुगाड पाहून, दाखवून आपण या स्किलमध्ये मागे नाही हे दाखवून देऊ शकता. 
 
या इथे बसा...
सोफा सगळ्यांच्याच घरात असतो. त्यापैकी अनेकांच्या घरचा सोफा कदीतरी फाटत असतो. पण या महाशयांनी लढवलेली शक्कल कधी यापूर्वी कोणी लढवली असेल असे वाटत नाही. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इंजिनियर्सनी केलेल्या जुगाडचे इतर काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...