विज्ञांन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून अशक्यप्राय गोष्टी शक्य झाल्या आहेत. यासाठी जगभरात विविध प्रकारचे संशोधन केले जात आहे. या संशोधनाचा वापर करून
आपल्याला पाहिजे ते साध्य करता येऊ शकते याचे उदारहरण म्हणजे इंजीनियर्सने तयार केलेला अद्भूत रेल्वे ट्रॅक.
तुम्ही काही ट्रॅक बाजारातून जाणारे, काही विमातळातून जाणारे पाहिले असतील. काही ठिकाणी डोंगर पोखरून तयार केलेला रेल्वे ट्रॅक पाहिला असेल. आज आम्ही तुम्हाला अशा एका रेल्वे ट्रॅकची माहिती देणार आहोत जो 7 किलोमिटर भुयार खोदून तयार करण्यात आला आहे. युरोपमधील जुंगफ्राउ रेल्वे हा सर्वात मोठा ट्रॅक म्हणून ओळखला जातो. 1992 मध्ये या ट्रॅकचे काम पूर्ण करण्यात आले. या ट्रॅकचे एक छायाचित्र सोशल साईटवर प्रसिद्ध करण्यात होते त्याची जगभर चर्चा झाली.
पुढील स्लाईडवर पाहा या ट्रॅकची छायाचित्रे...