आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • K 9 Dog Given A Heartibreacking Farewell To A Chines Soldier

"लंबी जुदाई" बघून हमसून हमसून रडेल तुमचे मन, बघा हार्ट-ब्रेकिंग Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोडून जाण्याचे दुःख माणसाप्रमाणेच जनावरांनाही होत असते. चीनच्या लष्करात असलेल्या के-9 हॅबाओ नावाच्या श्वानाने हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले आहे. युन्नान प्रांतातील कुनमिंग शहरातील लष्कराच्या युनिटमध्ये हे दृष्य दिसून आले. हॅबाओ आणि जियांग युताओ नावाचा त्याचा प्रशिक्षक गेल्या दोन वर्षांपासून सोबत काम करीत होते.
जियांग नुकतेच निवृत्त झाले. निवृत्तीची प्रक्रीया आटोपल्यावर बॅग घेऊन ते लष्कराचे युनिट सोडून जात होते. यावेळी हॅबाओ या श्वानाने त्यांना जाऊच दिले नाही. त्यांना रोखण्याचा कसोशीने प्रयत्न केला. तोंडात बॅग पकडून ठेवली. तो त्यांना थांबून जा, असे सांगत असावा. त्यानंतर जियांग यांनी त्याची समजूत काढली. त्याच्या मानेवरून प्रेमाने हात फिरवला. काही वेळाने तो शांत झाला. त्यानंतर जियांन यांना युनिटमधून बाहेर जाता आले.
या घटनेची छायाचित्रे बघा, पुढील स्लाईडवर
( photo courtcy: wjbi.cn)