आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालेभाज्यांपासून अनोखे वाद्य बनवून चालवला जातो हा ऑर्केस्ट्रा, जाणून घ्या याविषयी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगामध्ये एका असा ऑर्केस्ट्रा आहे, जो परंपरागत संगीत वाद्ययंत्रांना आव्हान ठरत आहे. या ऑर्केस्ट्रामध्ये तंत्रज्ञानावर चालणारे वाद्य वाजवले जात नसून पालेभाज्या आणि फळांपासून वाद्य तयार करून वापरले जातात. यामधील सर्व कलाकार भाज्यांपासून वाद्य तयार करून संगीत सूर आळवतात.
वियानमध्ये 1988 मध्ये हा ऑर्केस्ट्रा तयार झाला. यामध्ये सामील झालेले व्यक्ती कलाकार, डिझाइनर तर काही संगीतकार आहेत. ऑर्केस्ट्राचे सर्वात मोठे वैशिष्ट म्हणजे, सूर लावण्यापूर्वी त्यासाठी लागणारे वाद्य ताज्या भाज्या आणि फळांपासून तयार केले जातात.
ऑर्केस्ट्रा बँडने ताज्या भाज्यांपासून तयार केलेल्या वाद्यांचे सादरीकरण 15 जानेवारीला फ्रान्समध्ये केले होते. ऑर्केस्ट्राचे सदस्य या भाज्यांमधून निघणारा ज्यूस कार्यक्रमात येणा-या प्रेक्षकांना देतात. तुम्हाही बघा या ऑर्केस्ट्रामधील कलाकारांची ही अनोखी कलाकृती.
पालेभाज्यांपासून तयार केलेल्या वाद्यांची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...