आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: दुकानावर सिगरेट मागत होता छोटा मुलगा, अशा होत्या लोकांच्या रिअॅक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात अनेक लोकांचा मृत्यू स्मोकींग आणि ड्रिंकींगमुळे होतात. सध्या तर अतिशय लहान वयातच मुले सिगरेटच्या आहारी गेलेले दिसतात. शाळा आणि महाविद्यालयात हे मुलं अनेकदा स्मोक करताना आढळून येतात. यावर tamasha bera ने एक socail experiment केला. जेव्हा छोटा मुलगा सिगरेट मागतो तेव्हा लोकांच्या रिअॅक्शन काय असतात हे यामध्ये दाखवण्यात आले आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...