आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG! या देशातील शाळेत दाखवल्या जातात Porn Movies, अभ्‍यासक्रमात समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉपनहेगन (डेनमार्क) - येथे 1970 पासून शालेय अभ्‍यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. पण, आता यामध्‍ये Porn Movies चे प्रकरणही जोडले गेले असून, अनेक शाळांमध्‍ये त्‍याचे धडे दिले जात आहेत. त्यासाठी प्रत्यक्ष पोर्न क्लिप्स दाखवल्या जातात. त्यातील वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांच्या मनात काही प्रश्न असतील तर त्यालाही शास्त्रशुद्ध पद्धतीने उत्तरे दिली जातात.
पुढील स्‍लाइडवर वाचा,
> का केला समावेश...
> काही शाळांनी केली विद्यार्थ्‍यांना पोर्न दाखवण्‍यास सुरुवात...
> कोणत्‍या वयोगटातील विद्यार्थ्‍यांना दिले जातात Porn Movies चे धडे...
> वियना येथे दिला जातो 'सेक्स' करण्याचा होमवर्क
बातम्या आणखी आहेत...