आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Kardashian Golden Toilets Worth Million Dollar

किम कार्दशियनचा शाही थाट; कोट्यवधींच्या घरात गोल्डन प्लेट्‍सचा टॉयलेट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिअ‍ॅलिटी स्टार किम कार्दशियन तिच्या आलिशान घरावरून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या महिन्यात किमने एका कन्येला जन्म दिला होता. किमच्या 11 मिलिअन डॉलर अर्थात 65 कोटी 35 लाख 10 हजार रुपये किंमतीच्या 'बेल एअर मॅन्‍सन'मध्ये साडेचार कोटी रुपयांचा टॉयलेट आहे. एवढेच नाही तर किमच्या या टॉयलेटमध्ये गोल्‍डन प्‍लेट्‍सही लावल्या आहेत.

दरम्यान, किम कार्दशियन आणि तिचा बॉयफ्रेंड केन वेस्ट याने हा बंगला खरेदी केला आहे. या दाम्पत्याने बंगल्याच्या किंमतीच्या दुप्पट रक्कम बंगल्यातील इंटीरिअरवर खर्च केली आहे. सेक्यूरिटी सिस्टिमवर 10 लाख डॉलरपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे.

किमचा शाही थाट पाहण्‍यासाठी पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करा..