आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • King Of The Jungle: Dramatic Moment Ferocious Lion Kills Wildebeest In Just 60 SECONDS

Weird:60 सेकंदात सिंहाने बारसिंगाचा घेतला जीव, पाहा फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बारसिंगाची शिकार करताना सिंह)
जंगलातील सर्वात क्रूर प्राण्याच्या रुपात सिंहाची ओळख होते. अलीकडेच, याचा एक नजारा आफ्रिकेच्या केन्या मासाई मारामध्ये दिसले. या जंगलातील एका सिंहाने जवळपास 60 सेकंदात बारसिंगाची शिकार केली.
यावेळी बारसिंगाने स्वत:ला वाचवण्याचा पूरेपूर प्रयत्न केला, मात्र सिंहाने त्याला संधीच दिली नाही. दोघांमधील चाललेल्या चुरसीची छायाचित्रे राजस्थानचे रहिवासी वाइल्ड लाइफ फोटोग्राफर आदित्य सिंह यांनी कैद केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिंहाने कशी केली बारसिंगाची काही क्षणांत शिकार...