आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kingfisher Was Nearly Drowned After It Tried To Eat A Snake In Pune

PHOTOS: पुण्याच्या फोटोग्राफरने कैद केली साप आणि पक्ष्यामधील अशी फाइट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पुण्यात कैद करण्यात आलेले साप आणि पक्षामधील भांडण)
38 वर्षीय एका फोटोग्राफरने पुण्यामध्ये एक पक्षी आणि सापाच्या लढाईचे अनोखे फोटो कॅमे-यात टिपले आहे. किंगफिशर नावाच्या प्राणीसंग्रहालयात चिमणी आणि साप यांच्यात पाण्यात शिकारीवरून लढत सुरु असताना त्यांचे फोटो क्लिक केले आहेत. याला कैद करणा-या फोटोग्राफरचे नाव नितीन जैन आहे आणि त्याला वाइल्ड लाइफमध्ये विषेश रुची आहे. हे फोटो इतके आकर्षक आहेत, की ते आंतरराष्ट्रीय मीडियानेसुध्दा प्रकाशित केले आहेत.
नितीनने सांगितले, त्याने पहिल्यांदा साप आणि पक्ष्यामधील असे भांडण पाहिले. हे पाहून त्याला मोठा धक्काच बसला. परंतु त्याने हे दृश्य कॅमे-यात कैद करण्याचा विचार केला. अनेक मिनीट दोघांमध्ये भांडण चालूच होते. फोटोग्राफरच्या सांगण्यानुसार, चिमणीने सुरुवातीला सापाल खाण्याचा प्रयत्न केला. परंतु सापाने तिच्यावर पलटवार केला. सापाने चिमणीच्या मानेवर वार केला. त्यानंतर चिमणी उडून शेजारच्या झाडावर जाऊन बसली आणि काही वेळ तिथेच थांबली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या अनोख्या शिकारीच्या लढाईचे फोटो...