आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतामध्ये अशी आहे किन्नरांची Life, सकाळपासून संध्याकाळपर्यंत असा घालवतात दिवस...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तामिळनाडुच्या विल्लुपुरमच्या एका वस्तीमध्ये राहणा-या किन्नरांची डेली लाइफ काही फोटोग्राफर्सने कॅमेरात कैद केली. wordpress.com ने पब्लिश केलेल्या या फोटोजमध्ये किन्नरांचे अंघोळीपासून संध्याकाळी कामावरुन परत येण्यापर्यंतची दिनचर्या दिखवली आहे. हे फोटोज सोशल साइट्वर खुप व्हायरल होत आहेत. आम्ही यामधीलच काही निवडक फोटो PHOTOS तुम्हाला दाखवत आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा किन्नरांच्या डेली लाइफचे  8 photos….
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 
 
बातम्या आणखी आहेत...