आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे महिला लावतात पुरुषांची बोली, खुलेआम तरुण करतात देहविक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो फक्त सादरीकरणासाठी वापरण्यात आला आहे. - Divya Marathi
फोटो फक्त सादरीकरणासाठी वापरण्यात आला आहे.
नवी दिल्ली- दिल्लीमध्ये लाजपत नगर, पालिका मार्केट, कमला नगर मार्केट, सरोजनी नगर मार्केटसह अनेक मार्केट आहेत. परंतु तुम्हाला दिल्लीच्या एका मार्केटविषयी कदाचितच माहिती असेल. 'दिल्लीचे जिगोलो मार्केट' जिगोलो अर्थातच मेल एस्कॉट किंवा त्याला कॉल बॉइज म्हटले जाते. दिलवालो की दिल्ली म्हटल्या जाणा-या दिल्लीत तरुण खुलेआम शरीर विकतात. दिल्लीचे रस्त्यांवर जेव्हा शांतता पसरलेली असते, तेव्हा येथे देहविक्रीचा व्यवसाय सुरु होतो. या तरुणांना खरेदी करणा-या महिला-तरुणी या हाय-फाय घराण्यातील असतात. शिवाय डिस्को, पब आणि कॉफी हाऊसमध्येसुध्दे यांचा सौदा केला जातो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, डिस्को, पबमध्ये होतो सौदा, रुमाल आणि गळ्यातील पट्यावर होते डिमांड...