आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात वर्षभर ठेवतात मृतदेह, या आहेत जगातील अशाच 6 Weird परंपरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इंडोनेशियाच्या काही भांगात एक वर्षे मृतदेह घरी ठेवला जातो)
आपण एका भव्य पृथ्वीतलावर राहत आहोत, यावर अब्जवधी लोक राहतात. पृथ्वीवर वसलेल्या विविध देशांत विविध परंपरा, जाती, धर्म, संप्रदायाचे लोक राहतात. त्यांची भाषा, राहणीमान, आचार-विचारसुध्दा वेगळे आहेत. विविध संस्कृतींना वेगळ्या परंपरा आहेत. यांच परंपरांमध्ये काही परंपरा आहेत, ज्या खूपच विचित्र आहेत. तुम्हाला आम्ही आज अशाच काही विचित्र परंपरांविषयी सांगत आहेत.
मृत व्यक्तीसोबत राहतात -
इंडोनेशियाच्या तोराजा जिल्ह्यात एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू झाला तर त्याचा मृतदेह कपड्यात गुंडाळून घराच्या एका खोलीत ठेवला जातो. बाहेरच्या लोकांना हे विचित्र वाटते. परंतु स्थानिक लोकांना याला पूर्ण पारंपरिक पध्दतीने पूर्ण करतात. सांगितले जाते, की जेव्हा लोकांना अंत्यसंस्काराचा खर्च उचलणे कठिण जात होते, तेव्हापासून अशी पंरंपरा सुरु करण्यात आली. नंतर मृतदेह घरातून काढून अंत्यसंस्कार केला जातो. अनेकदा घरात मृतदेह एक वर्षे ठेवला जातो.
पुढील स्लाइड्स क्लिक करून जाणून घ्या अशाच काही विचित्र परंपरांविषयी...