इंडोनेशियाच्या कोमोदो आयलँडमध्ये एका बकरीची शिकार करताना या कोमोदो ड्रॅगनचे (10 फुट लांब पालीची प्रजात) फोटो रशियन फोटोग्राफर जूलिया सुंदुकोवाने क्लिक केले आहेत. या फोटोंमध्ये स्पष्ट दिसतेय, की दोन ड्रॅगनने एका बकरीची क्रूरतेने शिकार केली आहे. बकरीने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र ड्रॅगनने तिच्या झडप घातली. तिच्या पायाला पकडले.
फोटोग्राफर काय म्हणाला...
फोटोग्राफर जूलियाने सांगितले, की एक बकरी आरामात बसलेली होती. अचानक झाडांतून एक कोमोदो ड्रॅगन आला. ड्रॅगन बकरीकडे येत असताना तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु कोमोदो ड्रॅगनने तिच्यावर हल्ला केला आणि तिचे पाय ओढले. त्यानंतर ड्रॅगनचा आणखी एक साथीदार तिथे आला आणि त्यांनी बकरीची शिकार केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ड्रॅगनने कशी केली बकरीची शिकार....