आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Kiss करणाऱ्या या दोन नाही एकच महिला आहे, यासाठी लागतो 12 तासांचा वेळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधी तिच्या चेहऱ्यावर दोन चेहरे दिसायला लागतात तर कधी एकाचवेळी अनेक डोळे दिसायला लागतात. दक्षिण कोरियातील डेन यून जेव्हा तिचे काम पूर्ण करून उठते तेव्हा प्रत्येकवेळी तिचा चेहरा पाहणाऱ्याला धक्का बसतो. डिआन मेकअप आर्टिस्ट आहे. पण तिचे काम आयलॅशेस मोठे दाखवणे किंवा ओठ पफी दाखवण्यापेक्षा खूप पुढचे आहे. डेन तिचा चेहरा आणि शरिराचा कॅनव्हाससारखा वापर करून उत्कृष्ट कला सादर करत असते. 

अशी आहे पद्धत... 
- 22 वर्षांची डेन यून दक्षिण कोरियाच्या सिओलमध्ये राहते. ती कोरियन नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्सची स्टुडंट आहे. 
- डेन मेकअपद्वारे तिच्या चेहऱ्याला नवे रूप देत असते. या आर्टमुळे ती चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. इन्स्टाग्रामवर तिचे सुमारे दीड लाख फॉलोअर्स आहेत.. 
- डेन स्वतःला इल्युजन आर्टिस्ट म्हणते. तिचा चेहरा पाहून डिजिट्ल इमेजचा भ्रम होतो. तिचे फोटो पाहून, तिने हे सर्व फोटोशॉपच्या मदतीने तयार केले असे वाटते, पण प्रत्यक्षात तसे काही नाही. 
- डेन वाटरकलरच्या मदतीने चेहरा आणि शरिराला नव नवे रूप देत असते. या कामासाठी तिला 12-12 तास लागतात. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, डेन यूनच्या कलेचे काही नमुणे... 
बातम्या आणखी आहेत...