टेक्सास - टेक्सास येथील सीडर पार्क येथे राहणारी रॅचल विंकीसनच्या गर्भावस्थेतील पोटाचे फोटो अनेक लोकांनी सोशल साईट्सवर शेअर केले आहेत. रॅचल आणि जॅसन या जोडप्यांना २ मुले होती पण त्यांनी तिसऱ्या मुलालाही जन्म देण्याचे ठरविले. पण जेव्हा रॅचल प्रेग्नेंट झाली नाही तेव्हा त्यांनी कृत्रिम गर्भधारणेचा वापर करण्याचे ठरवले. रॅचल प्रेग्नेंट झाली पण..
रॅचल कृत्रिम पद्धतीने प्रेग्नेंट झाली पण तेव्हा नेमके असे घडले की लाखथो लोकांनी तिच्या बेबी बंपचे फोटो शेअर केले. ट्रिटमेंटनंतर हे कपल त्यांच्या जुळ्या मुलांची प्रतिक्षा करत होते पण तिच्या गर्भात एक दोन नव्हे तब्बल ५ मुले असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर ती घाबरली आणि एकसोबत ५ मुलांना गर्भात कसे वाढवावे याची चिंता तिला लागली.
वायरल झाले होते बेबी बंपचे फोटोज्..
रॅचलने तिच्या प्रेग्नेंसीचे फोटो सोशल नेटवर्कींग साईट्सवर शेअर केले आहेत. हा फोटो लाखो लोकांनी शेअर केला आहे. ५ मुले असल्याने तिचे पोट फार मोठे झाले आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, तिचे अन्य काही फोटोज्..