आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणीला पडले भगदाड, तापमावाढीचा परिणाम की एलियन्‍सचा प्रवेश? बघा PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियाच्‍या उत्तर प्रांतामध्‍ये सायबेरीयातील यमल प्रायद्वीप क्षेत्रामध्‍ये धरणीला अचानक भलेमोठे 262 फुट खोल भगदाड पडले आहे. हा बोगदा कशामुळे निर्माण झाला यावर सध्‍या वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. जगाचा आंत जवळ आला असल्‍यामुळे अशा प्रकारचे बोगदे पडत असल्‍याचे काही लोक सांगत आहेत. एलियन्‍स पृथ्‍वीवर आक्रमण करणार आहेत, असेही सांगितले जात आहे.
या आक्रमणांची तयारी चालू असल्‍याची चर्चा सध्‍या या प्रातांमध्‍ये लोक करत आहेत. हा बोगदा तापमानवाढीमुळे निर्माण झाला असल्‍याचे काही तज्ज्ञांनी सांगितले आहे. पृथ्‍वीच्‍या पोटातून विशिष्‍ट प्रकारचा गॅस बाहेर पडल्‍यामुळे हा बोगदा निर्माण झाल्‍याचा आंदज लावण्यात आला आहे. मात्र कोणता गॅस या बोगद्यातून बाहेर पडला, हे मात्र स्‍पष्‍ट झालेले नाही.
पुढील स्‍लाईडवर पाहा या बोगद्याची छायाचित्रे...