आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंदाधुंध फायरिंगमध्ये रस्त्यांवर असे पडले होते कपल, मनाला स्पर्श करुन गेले हे Photo

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी लॉस वेगासमध्ये झालेल्या अंदाधुंध फायरिंगमध्ये अनेक लोकांचा जीव गेला. तर अनेक लोक जखमी झाले. संपुर्ण जगाने या हल्ल्याचा निषेध केला. परंतु सोशल साइट्वर या हल्ल्यात जखमी झालेल्यांचे हे फोटोज व्हायरल होत आहेत. अंदाधुंध फायरिंगमध्ये हे एकमेकांना मिठी मारुन पडलेले होते.
 
डेविड बेकर या फोटोग्राफरने हे फोटो क्लिक केलेय. ते सांगत होते की, फोटो घेताना अचानक त्यांची नजर या कपलवर गेली. अंदाधुंध फायरिंग होत होती परंतु या काळात हे कपल एकमेकांचा हात पकडून होते. संधी मिळताच ते उठून पळाले. हे दोघे कोण होते अजूनही कुणाला माहिती नाही. लॉस वेगासच्या हल्ल्यातील हे फोटो पावडरफुल फोटोमध्ये गणले जात आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा यावेळचे इतर काही फोटोज...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...