आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा कलाकार कुंचल्यातून साकारतो जिवंत देखावे, बघा डोळे दिपवणारे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो सौजन्य- Gustavo's Instagram profile)
व्हेनेझुएलाचा कलाकार गुसतावो सिल्व्हा नुनेज याने अगदी अप्रतिम चित्रे साकरली आहेत. अगदी बारकाईने काम करीत नुनेज याने हे हायडेफिनेशन चित्रे काढली आहेत. ती बघितल्यावर अगदी जिवंत वाटतात. यात पाण्यावर तरंगणारी महिला ही मध्यवर्ती थिम दिसून येते. यावेळी पाण्यावर उठणारे तरंगही अगदी नेमाने रेखाटण्यात आले आहेत. या छायाचित्रांवर काम करताना नुनेज जणू जिवंत देखाव्यावर काम करतोय, असा भास होतो.
कशा असतात हायपर रिअ‍ॅलिस्टीक पेंटीग्स
या पेंटीगला हायपर रिअ‍ॅलिस्टिक पेंटींग म्हटले जाते. हे एक हाय-रिझोल्यूशन फोटोग्राफीप्रमाणे आहे. याला अ‍ॅडव्हास पेंटीग्स मानले जाते. त्यामध्ये पेंटीग्सना फोटोप्रमाणे बनवले जाते. याची सुरुवात 2000 मध्ये झाली.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, जिवंत देखाव्यांचे हायडेफिनेशन चित्रे....